Skip to main content

Posts

खेळ मांडला

शिवसेना म्हंटलं कि पहिल नाव येत ते शिवसेना प्रमुख बाळ केशव  ठाकरे  उर्फ बाळासाहेब ठाकरे . त्यांचे भाषण, त्यांचे व्यक्त्तिमत्व, त्यांची देहबोली या साठी ते प्रसिद्ध होते . महाराष्ट्र स्थापन झाल्यांनतर मुंबईमध्ये  मराठी माणसाची गळचेपी मोठ्या प्रमाणात होत होती. अनेक मराठी तरुणांना नोकरी असो वा व्यवसाय त्यामध्ये दुय्यम वागणूक मिळत होती. हाच  अन्याय मोडून  काढण्यासाठी बाळ ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली  आणि मुंबई व महाराष्ट्र मध्ये ठाकरे पर्व चालू झाल.  मुंबईतील व त्याच्या परिसरातील सामान्य मुलांच्या मनात शिवसेना बद्द्ल आदर वाढू लागला आणि मोठ्या प्रमाणात युवक शिवसेनेमध्ये प्रवेश करू लागले. अनेक आंदोलन झाली शिवसेनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता पण निवडणुकी मध्ये पाहिजे तस यश मिळत नव्हत. मग आता शिवसेनेनं मराठी सोबत हिंदुत्त्व हि विचारधारा पण प्रखरपणाने मांडण्यास सुरवात केली.  १९८९ साली शिवसेनेनं भारतीय जनता पार्टी सोबत युती केली. दोन्ही पक्ष हिंदुत्वासाठी लढण्यासाठी एकत्र आले. शिवसेनेने त्यांच्या सुवर्ण काळात  पहिले  बंड बघितल ते छगन ...

हिंदुत्वाचा राखणदार ...

 उठा उठा सकाळ झाली अयोध्याला निघायची वेळ आली.आजच्या दिवशी जो तो उठतो आहे आणि तो अयोध्याला जात आहे.अयोध्या म्हणजे एक अस शहर झाला आहे कि तेथे जगाच्या सगळ्या सुखसोयी मिळणार आहे.सध्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रमध्ये अयोध्याला एक विशेष महत्व मिळाले आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची शाल अंगावर घेतली आणि अयोध्या दौरा करणार याची घोषणा केली. बघा ना हेच जर तुम्ही दहा दहावर्षा पूर्वी  ऐकलं असत तर तुम्हाला विश्वास बसला नसता.यांच्या  पाठोपाठ आता महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पण अयोध्या दौरा ला जाणार आहे असे शिवसेनेने घोषित केले आहे . पण आजच्या घडीला हेच सत्य आहे. आता ज्यांना राजकारणातला थोड फार माहित असेल त्यांना समजेलच कि ते तिथे का चाललेले आहेत.त्यांनी हिंदुत्व हि विचारधारा स्वीकारली असून त्या वरच ते आता राजकारण करणार हे स्पष्ट झालं आहे . धर्म आणि राजकारण  चा नातं अतूट आहे. राजकारण मध्ये या मुद्या शिवाय मत मागताच येत नाही. बघा ना केंद्रात असलेलं भाजप सरकार म्हणत आम्हीच खरे हिंदुत्ववादी आणि आणि महाराष्ट्र मध्ये असललेली शिवस...

दिवाळखोर लंका..

 श्रीलंका हे नाव ऐकल्यावर आपल्याला आठवतो तो म्हणजे रावण, पुराण काळात रावणाची लंका हि सोन्याची लंका म्हणून ओळखली जायची.हे झालं पुराण काळाच तेव्हा असा म्हणत होते पण सध्या अस म्हणता नाही येणार याला तशीच कारण पण आहेत. श्रीलंका हा देश सध्या आर्थिक संकटामध्ये आहे  श्रीलंका आज गरिबीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. येथे महागाई गगनाला भिडली आहे. देशभरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. विजेअभावी रुग्णांच्या आवश्यक शस्त्रक्रियाही रुग्णालयात होत नाहीत, कारखाने बंद, पेपर कमी असल्याने परीक्षा रद्द, रेल्वे-बसची वाहतूक ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तेलाचा अभाव.. पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली आहे, घरातील चुल बंद झाल्या आहेत आणि खाण्यापिण्याच्या तुटवड्यामुळे दुकानांमध्ये लूट सुरू झाली आहे.श्रीलंकेत तांदळाचे दर 250 रुपये किलो, गहू 200 रुपये किलो, साखर 250 रुपये किलो, खोबरेल तेल 900 रुपये आणि दूध पावडर 200 रुपये किलो दराने विकली जात आहे. 2000 प्रति किलो. देशाच्या या स्थितीसाठी लोक फक्त श्रीलंकेच्या राजपक्षे सरकारला जबाबदार मानत आहेत.त्यांच्या विरुद्ध श्रीलंकेमध्ये अनेक ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणा...

महागाईचा भोंगा

 देशात सध्या फक्त हिंदू- मुस्लिम येवढच चाललंय. रामनवमी असो वा हनुमान जयंती असो दोन्ही दिवशी देशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार दिसून आला. गेल्या काही काळातील काही घटना बघितल्या तर असा दिसून येईल कि देशात वातावरण काय आहे. तम्ही वर्तमानपत्र, टीव्ही चॅनेल्स पाहिलात तर तुम्हाला सगळीकडे हिंदू- मुस्लिम हिंसाचाराच्याच बातम्या दिसतील. अहो ताज उदाहरणच घ्याना, आताच दिल्लीच्या जहांगीरपुरी मध्ये झालेली दंगल. हनुमान जयंतीला निघालेल्या यात्रेमध्ये काही लोकांनी दगडफेक केली आणि दंगल उसळली.  पण या सगळ्या हिंदू- मुस्लिम च्या राड्यात बेरोजगारी आणि महागाई हे मुद्दे बाजूला पडले आहेत.सर्व राजकीय पक्ष मशिदीवरच्या भोंग्यावरुन, हिजाबवरून, हलाल मटनावरून दंगा करत आहेत. कोण म्हणतय तू जर भोंगा खाली घेतला नाही तर मी हनुमान चालीस लावेन तर कोण म्हणतय मी तुझ्यावर ईडी लावेन. काही नेत्यांच्या संपत्ती बघून डोळे पांढरे होतील अशी गत आली आहे आता. राज्यातले अनेक मंत्री तर थेट जेल मध्ये आहेत. काहींचा संबंध तर थेट दाऊद  इब्राहिमशी आहे आणि एक जण तर १०० कोटी गोळा करण्याच्या आरोपावर जेल मध्ये गेला.२०१४ मध्ये ज्यांनी...

बदलते 'राज'कारण

 ' ए लाव रे तो व्हिडिओ' ते 'उत्तर प्रदेश मध्ये विकास होतोय' इथपर्यंत आता महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय.आपल्या भूमिका पहिल्यापासून ठामपणे मांडणारा व लोकांना आपलासा वाटणारा नेता हीच त्याची ओळख त्याने घर जरी बदललेले असले तरी लोकांना न्याय त्याच्या इथेच मिळणार यातच त्याचा विजय.सभांना होणारी मोठी गर्दी पण निवडणुकांवेळी हीच गर्दी मतांमध्ये फिरवू न शकणे हेच त्याचे दुर्दैव्य. कधीकाळी हाच शिवसेनेचा पुढील सर्वेसेवा होईल असे लोकांना वाटत होते पण नशिबाचे चक्र अशे जे फिरले आणि स्वतःचा नवीन पक्ष काढून जुन्या पक्षातल्या मोठ्या नेत्यांना न फोडता नवीन साथीदारांना घेऊन पुढे जाऊन 'जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र' घडवू असे ठामपणे मांडणारा नेता आज संघर्ष करतोय स्वतःच्या पक्षाला नवसंजीवनी देण्याचा. सध्या तरी महाराष्ट्रातील तीन पक्ष एकसाथ गुण्या गोविंदाने नांदत असल्याचे दाखवत आहेत आणि शिवसेना जी स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष आहे असे बोलतो त्याची या महाविकासआघाडी मध्ये कोंडी झाल्याचे दिसते . महाविकास आघाडी मधील उर्वरित दोन्ही पक्ष हे सेक्युलॅरिझम या विचारधारा वर मत मागतात त्यामुळे त्यात शि...

Movie review: THE KASHMIR FILES

The much awaited movie 'The Kashmir Files' released on 11 march.The new movie of vivek agnihotri shows millions of kashmiri pandits were genocide in kashmir valley by islamic gangs.brutal murders and rapes followed.In movie they showed how kashmiri pandits were homeless and hopeless in their own country.They still has this status today.Even 31 years later, even removal of law that mainly contributed  to this genocide,india has no solution to bring them back because it has lacked the courage to face the reality of Islamist fundamentalism and the courage to dismantle terror infrastructure. In the movie,The main lead of "The Kashmir Files" is krishna pandit (Darshan Kumar) a boy his grand father pushkar nath (anupam kher) Was thrown by Islamic gangs in Kashmir out of valley.Pushkar nath has hope that he will return to kashmir one day.Krishna studying ENU college, this college is one of the best college in delhi.He is candidate for college president post but he is still c...

Movie Review: PARCHED

Parched    'Parched' is a story about women set in the heart of parched rural landscape of Rajasthan, India. A widow, Rani (Tannishtha), a childless woman, Lajjo (Radhika) and a sex worker Bijli (Surveen) from a village in a Rajasthan state in India are victims of age-old traditions like child marriage, physical abuse, alcoholic husbands and social apathy.  Parched movie showing us mirror, how this society is so much male dominated .The all characters live in a dusty  rural village called Ujhaas in Rajasthan India. In this film, the director shows us how women face various problems in this society. “Parched” is a filmmaker’s attempt to understand how and why these women continue to live. The women live in a tightly controlled world, hemmed in by tradition, but in their private spaces they talk about love, girls problem and their dreams for the future. Life seems like an unending cycle of hardship punctuated by sma...